Tap to Read ➤
समृद्धी केळकरवर 'हिरामंडी'ची क्रेझ
समृद्धीने 'एकबार देख लिजिए' या गाण्यावरही व्हिडीओ शेअर केला होता.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली.
समृद्धी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
नवनवीन पोस्टच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
हिरामंडी या वेबसीरिजच्या आधारावर तिने फोटोशूट केलं आहे.
समृद्धीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा