Tap to Read ➤

चिंब भिजलेले, रूप सजलेले

गावच्या मातीत रमली समृद्धी केळकर
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
सध्या समृद्धी तिच्या गावी दिवेआगरला रमली आहे.
या फोटोंमध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण पाहायला मिळतोय.
समृद्धी पावसात चिंब भिजतानाचा आनंद लुटतेय.
समृद्धीच्या साधेपणामुळे पुन्हा एकदा तिनं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.
समृद्धीने दिवेआगरमधील श्री सुवर्ण गणेश मंदिरचा फोटोही शेअर केलाय.
सध्या नेटकऱ्यांमध्ये समृद्धीच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.
क्लिक करा