Tap to Read ➤

दिसते जणू अप्सरा ही खास

साक्षी गांधीचं साडीत खुललं सौंदर्य
'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतून अवनी म्हणून घराघरात पोहोचलेली साक्षी गांधी लोकप्रिय अभिनेत्री आहे.
साक्षी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
साडीमधील सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत.
तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
या लूकमध्ये कातील पोजही दिल्या आहेत
तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.
क्लिक करा