Tap to Read ➤

मन रानातं गेलं गं....

साक्षी गांधीचं फोटोशूट चर्चेत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे साक्षी गांधी.
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत अवनी ही भूमिका साकारुन ती लोकप्रिय झाली.
साक्षीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
साक्षी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच साक्षीने एक सुरेख फोटोशूट केलं.
आईच्या कॉटनच्या साडीत तिने फोटोशूट केलं असून ते सध्या चर्चेत येत आहे.
क्लिक करा