Tap to Read ➤

धुके जणू हे मला भासते..!

सखी गोखलेचं खास फोटोशूट
अभिनेत्री सखी गोखलेने नुकतीच स्वानंदी टिकेकरच्या लग्नाला हजेरी लावली
दिल दोस्ती दुनियादारीमध्ये त्यांनी सोबत काम केलं होतं
स्वानंदीच्या लग्नासाठी सखीने लाल रंगाची खणाची साडी नेसली होती
त्यातील तिचे हे सुंदर फोटो
रस्त्यावर मारण्यात येणाऱ्या डासांसाठीच्या स्प्रेच्या धुक्यातही फोटो चांगले येतात असं तिने लिहिलं आहे
क्लिक करा