Tap to Read ➤

किती गोड! गुलाबाची कळीच जणू

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने सखीला लोकप्रियता मिळवून दिली.
सखी गोखले ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सखीने अभिनयात करिअर करायचं ठरवलं.
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने सखीला लोकप्रियता मिळवून दिली.
सखीचा चाहता वर्गही मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच तिने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
नाकात नथ आणि मोत्याचे दागिने घालत तिने अत्यंत साधा लूक केला आहे.
केसांत गुलाबाचं फूल माळल्याने तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.
क्लिक करा