Tap to Read ➤

हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा..

सिद्धार्थ चांदेकरने काढले सईचे खास फोटो
सई ताम्हणकर सध्या 'श्रीदेवी प्रसन्न' मराठी सिनेमाचं प्रमोशन करत आहे
यामध्ये सिद्धार्थ चांदेकरसोबत तिची जोडी जमली आहे
समुद्रकिनारी हवेशीर वातावरणात सिद्धार्थने सईचे सुंदर फोटो काढले आहेत
यामध्ये सईचा लूकही खूपच छान आहे
केशरी रंगाचा शर्ट आणि मिनी स्कर्टमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
क्लिक करा