Tap to Read ➤

कोमल काया की मोह माया!

सई ताम्हणकरची घायाळ करणारी अदा
सई ताम्हणकरचं फोटोशूट म्हणजे नेहमी हटके असतं
यावेळी तिने जरीची साडी आणि डीपनेक ब्लाऊजमध्ये फोटो पोस्ट केलेत
तर गळ्यात घातलेल्या हटके ज्वेलरीनेही लक्ष वेधून घेतलंय
'बोल्ड, बिंधास्त ताम्हणकरांची लाडकी लेक' अशी कमेंट एकाने केली आहे
क्लिक करा