Tap to Read ➤

सईचा स्टनिंग लूक!

अभिनयाबरोबरच सईच्या फॅशनचीही चर्चा होताना दिसते.
सई ताम्हणकर ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
मराठीसोबतच सईने बॉलिवूडदेखील गाजवलं आहे.
सई सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अभिनयाबरोबरच सईच्या फॅशनचीही चर्चा होताना दिसते.
सईने नुकतंच डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
यामध्ये सईचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळत आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा