Tap to Read ➤

आँखों से सब कह दिया! रोझ गोल्ड साडीत सई ताम्हणकरचं क्लासी फोटोशूट

दिवाळी निमित्त सईने खास डिझायनर साडी नेसली होती.
मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
दुनियादारी, कांदेपोहे, बालक-पालक अशा कितीतरी सिनेमात तिने काम केलं आहे.
मराठीसह सईने हिंदी सिनेमातही काम केलं आहे.
सई सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
दिवाळीच्या निमित्ताने सईने नुकतंच एक फोटोशूट केलं.
रोझ गोल्डन रंगाच्या साडीत तिने क्लासी फोटोशूट केलं आहे.
सईचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सईची प्रत्येक पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते.
क्लिक करा