Tap to Read ➤

गुडघ्यापर्यंत पँट आणि जॅकेट, सईची अजबच फॅशन!

सईने घातलेल्या आऊटफिटची प्रचंड चर्चा रंगली आहे.
सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सई अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
नुकतंच तिने एक हटके फोटोशूट केलं आहे.
यामध्ये सईने घातलेल्या आऊटफिटची प्रचंड चर्चा रंगली आहे.
सईने या फोटोमध्ये गुडघ्यापर्यंत पँट घातल्याचं दिसत आहे.
त्यावर तिने काळ्या रंगाचं जॅकेट घालत फोटोशूट केलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा