Tap to Read ➤
ऐसे ना मुझे तुम देखो! सईचा ग्लॅमरस अंदाज
सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मराठीबरोबरच तिने अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडही गाजवलं आहे.
सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
सईने नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
यामध्ये तिने भरजरी लेहेंग्यात फोटोशूट केलं आहे.
सईचा हा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा