Tap to Read ➤
बहिणीला कडेवर घेणारी छोटी मुलगी आज लोकप्रिय अभिनेत्री
बहिणीला कडेवर घेणारी ही छोटी मुलगी आता मोठी अभिनेत्री असून भारतीय मनोरंजन विश्व गाजवतेय
ही छोटी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे साई पल्लवी
साई पल्लवीची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. तिने साऊथच्या अनेक सिनेमांमधून लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत
प्रेमम, गार्गी, श्याम सिंगा रॉय हे साईचे सिनेमे खूप गाजले
साई पल्लवी लवकरच रणबीर कपूरसोबत रामायण सिनेमात काम करणार आहे
साई पल्लवी रामायण सिनेमात सीतामाईंची भूमिका साकारणार आहे
साई पल्लवीने काही दिवसांपूर्वी अप्सरा आली या मराठी गाण्यावर केलेला डान्स चांगलाच गाजला
क्लिक करा