Tap to Read ➤
'साधी माणसं' फेम शिवानी बावकरचं सुंदर फोटोशूट!
शिवानी बावकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'लागिरं झालं' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
सध्या शिवानी छोट्या पडद्यावरील 'साधी माणसं' या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करते आहे.
नुकतेच शिवानीने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.
पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन तिने हे खास फोटोशूट केलं आहे.
शिवानीच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते.
या फोटोंमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसते आहे.
क्लिक करा