Tap to Read ➤

जांभळ्या साडीत ऋतुजा बागवेचं खुललं सौंदर्य

ऋतुजाच्या फोटोंवर चाहते फिदा
सोशल मीडियावर आपल्या फोटोंनी घायाळ करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऋतुजा बागवे
पिवळा ब्लाऊज, जांभळी साडी नेसून तिने केलेलं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस पडलं आहे
'सुंदरी' म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे
ऋतुजाच्या फोटोशूटवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतोय
हे पहिल्यांदा नाही तर कायमच ती आपल्या साडीतील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
क्लिक करा