Tap to Read ➤
बैलजोडीसोबत असलेल्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं?
मराठी अभिनेत्री सध्या हिंदी टेलिव्हिजन विश्वात काम करत असून फोटो व्हायरल झालाय
ही मराठमोळी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे ऋतूजा बागवे
ऋतूजा बागवे सध्या माटी से बंधी डोर या हिंदी मालिकेत अभिनय करतेय
ऋतूजा बागवेची ही नवी हिंदी मालिका चांगलीच चर्चेत आहे
ऋतूजा बागवे या मालिकेत शेतकरी मुलीची भूमिका साकारताना दिसतेय
ऋतूजा बागवेने याआधी अनन्या नाटकात काम करुन मराठी रंगभूमी गाजवली
रिअल लाईफमध्ये ऋतूजा बागवे सिंगल आहे
क्लिक करा