Tap to Read ➤

चुलीपाशी बसून ऋतुजाचं फोटोशूट; हिंदी मालिकेच्या सेटवरचा फोटो केला शेअर

ऋतुजा लवकरच 'माटी से बंधी डोर' या हिंदी मालिकेत झळकणार आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे.
नाटक, मालिका आणि सिनेमा अशा सगळ्या माध्यमांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
अनन्या या नाटकातून तिने बरीच लोकप्रियता मिळवली.
लवकरच ती हिंदी मालिकेत झळकणार आहे.
'माटी से बंधी डोर' असं तिच्या नव्या मालिकेचं नाव आहे.
ऋतुजा सोशल मीडियावर सक्रीय आहे.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
चुलीजवळ बसून ऋतुजाने हे फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा