Tap to Read ➤
रुताच्या लग्नाचा राजेशाही थाट
तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेत रुता महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रुता काळे.
या मालिकेत रुताने अक्षराच्या बहिणीची इरा ही भूमिका साकारली आहे.
रुताचं नुकतंच लग्न झालं असून या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रुताने प्रियकर अभिषेक लोकनर याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
रुताच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा