Tap to Read ➤

लाजून हासणे अन् हासून ते पाहणे...

आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे सुंदर फोटो व्हायरल झालेत
रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
रुपाली भोसलेला आपण मालिका, सिनेमांमधुून अभिनय करताना पाहिलंय
रुपाली भोसलेने हिंदी मनोरंजन विश्वातही काम केलंय
रुपाली भोसलेला आई कुठे काय करते मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली
रुपालीने या मालिकेत साकारलेली संजनाची व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली
रुपाली भोसले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्येे सहभागी झाली होती
क्लिक करा