Tap to Read ➤

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी...!

रुपाली भोसलेच्या सुंदर अदा
अभिनेत्री रुपाली भोसले कायम फॅशन गोल्स सेट करत असते
पिस्ता रंगाचा स्टायलिश ब्लाऊज, लाँग स्कर्ट आणि त्याच रंगाची लांब ओढणी
या लूकमध्ये तिने लक्ष वेधून घेतलं आहे
यात तिला पाहून तिच्या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे
झाडांच्या सान्निध्यात रुपालीने हे सुंदर फोटोशूट केलं आहे
यावरची तिची हेअरस्टाईलही खूपच खास आहे
क्लिक करा