Tap to Read ➤

Rupal Nand: तू चंचला, तू कामिनी...!

रुपल नंदचे सुंदर Photos
हिरवा ब्लाऊज, क्रीम कलरची साडी या लूकमध्ये रुपलने फोटो पोस्ट केले आहेत
मोकळे केस, कानातील झुमक्यांमुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे
साडीतील या लूकने रुपलने वेगळीच जादू केली आहे
वेगवेगळ्या पोज देत तिने चाहत्यांवर भुरळच घातली आहे
'गोठ' मालिकेतून रुपल घराघरात पोहोचली होती
तिच्या नवीन प्रोजेक्टची चाहते वाट पाहत आहेत
क्लिक करा