Tap to Read ➤

मॉडेल जर फोटोजेनिक असेल तर फोटोग्राफी सुंदरच होणार

मराठमोळी अभिनेत्री ऋजुता धारपने सुंदर फोटोशूट केलंय
ऋजुता धारप ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय
ऋजुता धारप सोशल मीडियावर कधी पारंपरिक कधी वेस्टर्न अंदाजात फोटोशूट करत असते
ऋजुता धारपने नुकतंच प्राचीन मंदिराबाहेर निसर्गरम्य वातावरणात केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
ऋजुता धारपने पिवळी साडी नेसली असून तिला हिरव्या रंगाची बॉर्डर आहे
ऋजुता धारपला आपण फुलपाखरु, आई माझी काळूबाई अशा मालिकांमध्ये काम केलंय
ऋजुता धारपने काही महिन्यांपूर्वी अभिनेता चेतन वडनेरेसोबत लग्न केलं
क्लिक करा