Tap to Read ➤

'फुलपाखरु' फेम या मराठी अभिनेत्रीला ओळखलं?

'फुलपाखरु' मालिकेतील ही अभिनेत्री आज मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे
या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे ऋजुता धारप
ऋजुता धारपने फुलपाखरु मालिकेत अभिनय केला होता
ऋजुता धारपला फुलपाखरु मालिकेतून चांगलीच प्रसिद्धी मिळाली
ऋजुता धारपने काहीच महिन्यांपूर्वी अभिनेता चेतन वडनेरेशी लग्न केलं होतं
ऋजुता धारप सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसत नाहीये
ऋजुता धारप अभिनेत्री आहेच शिवाय ती कुशल नृत्यांगनाही आहे
क्लिक करा