Tap to Read ➤
रुचिराचे फोटो पाहून आईने तिची दृष्ट काढली, म्हणाली,...
बिग बॉस फेम अभिनेत्री रुचिरा जाधवची आईने काढली दृष्ट
रुचिराने जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
अभिनेत्रीने तिचे फोटो आईला दाखवताच तिच्या आईने 'ऐश्वर्याच वाटली' अशी प्रतिक्रिया दिली
तसंच नंतर तिची दृष्टही काढली
चाहत्यांनाही रुचिराचा लुक खूप आवडलाय
क्लिक करा