Tap to Read ➤
दिल को बचाना, धोखा न खाना..
रुचिरा जाधवचं क्लासी फोटोशूट चर्चेत
अभिनेत्री रुचिरा जाधव ही कोणत्याही प्रेक्षकासाठी नवीन नाही. उत्तम अभिनयामुळे ती घराघरात पोहोचली आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे रुचिरा प्रकाशझोतात आली.
'बिग बॉस मराठी ४' नंतर तर तिच्या लोकप्रियतेत आणखीच वाढ झाली आहे.
रूचिरा जाधव ही मराठी इंडस्ट्रीची बिनधास्त अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते.
रुचिराने ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.
सोशल मीडियावर तिचा तगडा वावर आहे.
क्लिक करा