Tap to Read ➤
'वाट पाहू किती...तुझ्याविना रिती'
'सारं काही तिच्यासाठी' फेम ओवीचा ग्लॅमरस अंदाज
सध्या मराठी कलाविश्वात लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'सारं काही तिच्यासाठी'.
या मालिकेतील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
या मालिकेत अभिनेत्री रुची कदम हिने ओवी ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
रुची सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये तिचा बोल्ड आणि पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दिसून येत आहे.
क्लिक करा