Tap to Read ➤
साडीत खुललं रिंकूचं सौंदर्य!
रिंकूने तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रिंकूचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतेच रिंकूने तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने साडी नेसून मराठमोळा लूक केल्याचं दिसत आहे.
कानात झुमके आणि केसांत गजरा माळल्याने रिंकूचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
रिंकूने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा