Tap to Read ➤
सादगी में ही सुंदरता
रिंकू राजगुरुने इन्स्टाग्रामवर तिचे सिंपल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
मराठी प्रेक्षकवर्गाला सैराट करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
आज मराठी इंडस्ट्रीत तिने तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
सोशल मीडियावर तिचा चांगला वावर आहे.
रिंकू कायम तिच्या साधेपणाने चाहत्यांची मन जिंकत असते.
रिंकूने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
रिंकूने सिंपल कॉटन ड्रेसमध्ये तिचं फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा