Tap to Read ➤

लग्न करु नकोस! चाहत्याच्या मेसेजवर आर्ची म्हणते...

एका चाहत्याने आर्चीला सल्ला दिला तर ती रिंकू काय म्हणाली?
सैराट फेम आर्चीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते
रिंकू राजगुरुला सैराटमुळे एका रात्रीत यश मिळालं
सगळेच तिचे चाहते झाले
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
यावर तिनेही 'done' असं उत्तर दिलं
रिंकूच्या लग्नाच्या चर्चा तर होतच असतात पण असा सल्ला पाहिल्यावर तिनेही सध्या लग्न न करण्याचंच ठरवलं दिसतंय
क्लिक करा