Tap to Read ➤

'आर्ची'चा पहिलाच ट्रेक

मराठमोळी रिंकू राजगुरु गेली ट्रेकवर
रिंकूने नुकतंच 'पहिलाच ट्रेक' म्हणत फोटो पोस्ट केले आहेत
केदारनाथ जवळ ती या ट्रेकसाठी गेल्याचं दिसून येतंय
निसर्गरम्य वातावरण, वाहता झरा आणि रिंकूचा कूल लुक फोटोंमधून पाहायला मिळतोय
या नयनरम्य वातावरणात रिंकू हरवून गेली आहे
क्लिक करा