Tap to Read ➤
रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक!
रिंकूचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'सैराट'मधून प्रसिद्धीझोतात आलेल्या रिंकूने आर्ची बनून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.
मराठीबरोबरच तिने हिंदी सिनेसृष्टीदेखील गाजवली आहे.
रिंकूचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच तिने तिचे नो मेकअप लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने जीन्स आणि टीशर्ट परिधान केलं आहे.
तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्लिक करा