Tap to Read ➤
आर्चीच्या मुंबईतल्या घराची झलक
अभिनेत्री रिंकू राजगुरुचं मुंबईतलं घर पाहा
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर सक्रीय असते
'वीकेंड व्हाईब्स' म्हणत तिने घरात निवांत क्षण घालवतानाचे फोटो शेअर केलेत
अबोली रंगाचा स्लीव्हलेस टॉप, शॉर्ट्स अशा कॅज्युअल लूकमध्ये ती दिसत आहे
वीकेंडला ती निवांत पुस्तक वाचत आहे
शिवाय तिच्या घराची झलकही यात दिसत आहे
रिंकूच्या क्युट स्माईलनेही सर्वांचं लक्ष वेधलंय
क्लिक करा