Tap to Read ➤

निसर्गात फेरफटका मारणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं?

हिरव्यागार निसर्गात रमणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु
रिंकूला आपण सैराट,झिम्मा २, कागर,झुंड अशा सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाच्या शर्टमधील सुंदर फोटोशूट केलंय
रिंकू राजगुरु या फोटोशूटमध्ये बोल्ड आणि सुंदर दिसत आहे
रिंकू राजगुरु लवकरच ललित प्रभाकरसोबत खिल्लार सिनेमात दिसणार आहे
रिंकू राजगुरु रिअल लाईफमध्ये सिंगल असून ती शेवटी झिम्मा २ या सिनेमात निर्मिती सावंत यांच्या सूनेच्या भूमिकेत दिसली
क्लिक करा