Tap to Read ➤

गुलाबी साडी, नाकात नथ..रिंकूने केलं बाप्पाचं स्वागत

रिंकू राजगुरुच्या घरीही बाप्पा विराजमान
'सैराट' फेम रिंकू राजगुरुच्या घरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली
यावेळी रिंकूचा पारंपारिक लूक लक्ष वेधून घेणारा होता
गुलाबी साडी, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या, पायी पैंजण, गळ्यात हार, अंबाडा आणि गजरा असा तिचा लुक होता
रिंकू नेहमीच तिच्या साधेपणामुळे ओळखली जाते
मोदक खाताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघा
रिंकूच्या आईने काढलेले हे फोटो नक्कीच खास आहेत
क्लिक करा