Tap to Read ➤

आर्चीच्या चेहऱ्यावर आलंय गोड हसू, कारण काय?

अभिनेत्री रिंकू राजगुरुची सोशल मीडियावर चर्चा
रिंकू अगदी मोजके फोटो सोशल मीडियावर शेअर करते
पण जेव्हा ती फोटो पोस्ट करते तेव्हा चाहते काही कौतुक करुन थकत नाहीत
नुकतंच रिंकूने सुंदर साध्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केलेत
तिच्या या साधेपणावर पुन्हा चाहते फिदा झालेत
कधीकधी एका स्माईलनेही सगळं सोप्पं होतं असं कॅप्शन तिने दिलं आहे
तिच्या या आनंदाचं मागचं कारण आहे तिचा आगामी सिनेमा 'झिम्मा 2'
क्लिक करा