Tap to Read ➤
ये मौसम का जादू है मितवा
रेवती लेले हिने सूर्यास्ताच्यावेळी सुरेख फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेवती लेले.
उत्तम अभिनयामुळे ती लोकप्रिय आहे.
मराठीसह तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
मावळत्या सूर्यासमोर तिने फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा