Tap to Read ➤

रेश्माचा साऊथ इंडियन लूक

रेश्माने नदीच्या मध्यभागी बोटीत बसून केलं फोटोशूट
'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे.
रेश्माने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.
नवनवीन पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या भेटीला येते.
अलिकडेच रेश्माने साऊथ इंडियन लूकमध्ये फोटोशूट केलं.
पांढऱ्या रंगाच्या सिंपल साडीत तिने बोटीमध्ये बसून फोटोशूट केलं आहे.
रेश्माच्या फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे.
क्लिक करा