Tap to Read ➤
सांज ये गोकुळी, सावळी सावळी..
रेश्माने सुर्यास्ताच्यावेळी केलेलं फोटोशूट चर्चेत येत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे.
रंग माझा वेगळा या मालिकेतून तिने तुफान लोकप्रियता मिळवली.
रेश्मा सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ती जानकी ही भूमिका वठवत आहे.
रेश्मा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते.
मालिकेच्या सेटवर रेश्माने फोटोशूट केलं आहे.
सिंपल लूकमध्ये रेश्मा सुंदर दिसत आहे.
क्लिक करा