Tap to Read ➤
गं तुझं टपोरं डोळं!
रेश्मा शिंदेने पुन्हा एकदा तिच्या नजरेने केलं चाहत्यांना घायाळ
'रंग माझा वेगळा' या गाजलेल्या मालिकेत रेश्माने दिपा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
आज रेश्माचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतो.
रेश्मा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच रेश्माने तिचा एक सुरेख व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला.
या फोटोमध्ये रेश्मा कमालीची सुंदर दिसत आहे.
रेश्मा कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
क्लिक करा