Tap to Read ➤
उफ तेरी अदा! मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
मराठमोळ्या अभिनेत्रीचे हॉट फोटो चर्चेत
अभिनेत्री रेशम श्रीवर्धन 'पसंत आहे मुलगी' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
मराठीबरोबर रेशमने हिंदीमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला.
हिंदी आणि मराठी मालिकांबरोबरच रेशमने वेब सीरिजमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
'ब्रीथ २', 'एक थी बेगम' या वेब सीरिजमध्ये रेशम झळकली.
रेशम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा ती बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
नुकतेच तिने ब्लॅक ड्रेसमधील काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या बोल्ड अंदाजातील फोटोंनी चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा