Tap to Read ➤
जब्याची शालू बघा दिसते कशी!
'फँड्री' फेम राजेश्वरी खरातचा मनमोहक लूक
फँड्री सिनेमात राजेश्वरी खरातने शालू ही भूमिका साकारली
सिनेमानंतर तिचा लूक खूप बदलला
राजेश्वरीचे सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटो पाहून कोणालाच विश्वास बसला नाही
नुकतंच तिने ब्लॅक कुर्त्यात फोटोशूट केलं
यात ती अतिशय सुंजर दिसत आहे
क्लिक करा