Tap to Read ➤
नजर जो तेरी लागी मै दिवानी हो गयी...
राधाने नुकतंच भरजरी लेहेंग्यात रॉयल फोटोशूट केलं आहे.
राधा सागर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
आई कुठे काय करते या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
राधाने नुकतंच भरजरी लेहेंग्यात रॉयल फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये राधाचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा