Tap to Read ➤
'शिवा'चा अनोखा अंदाज, कोकणात केलं खास फोटोशूट
शिवा मालिकेतील अभिनेत्रीने कोकणात केलेलं खास फोटोशूट चर्चेत आलंय
'शिवा' मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वी कौशिकने प्रमुख भूमिका साकारलीय
पूर्वा कौशिक ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
पूर्वा कौशिकने याआधी फुलाला सुगंध मातीचा, अजुनही बरसात आहे मालिकेत काम केलंय
'शिवा' मालिकेत पूर्वा कौशिक साकारत असलेल्या विशेष भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळतंय
पूर्वा कौशिकचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून तिच्या नवऱ्याचं नाव अमोघ फडके आहे
पूर्वा कौशिकने कोकणातील रोहा, रायगड येथे हे खास फोटोशूट केलंय
क्लिक करा