Tap to Read ➤

कर दे दीवाना! श्वेताच्या घायाळ करणाऱ्या अदा

श्वेताने नुकतंच निळ्या रंगाच्या साडीत छान फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे (Shweta Shinde).
आजवर श्वेताने अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकांची निर्मिती केली आहे.
लागिरं झालं जी, देवमाणूस या तिच्या मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजल्या.
उत्तम कथानकासह मालिका सादर करणारी श्वेता खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे.
तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. यावेळी देखील ती तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
श्वेता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यातील घडामोडी, घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच श्वेताने तिचे निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलेत ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
क्लिक करा