Tap to Read ➤
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या 'शहाण्या मुली'ला ओळखलं?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेत्रीने तिचा लहानपणीचा फोटो शेअर केलाय
ही छोटी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर
प्रियदर्शिनी इंदलकरला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये अभिनय करताना पाहिलंय
प्रियदर्शिनी इंदलकरने बालदिनानिमित्त तिचा हा क्यूट फोटो शेअर केला होता
प्रियदर्शिनी इंदलकर सध्या तिच्या नवीन नाटकामुळे चर्चेेत आहे
विषामृत असं प्रियदर्शिनी इंदलकरच्या नवीन नाटकाचं नाव आहे
प्रियदर्शिनी इंदलकरसोबत या नाटकात शुभंकर तावडे, आरती मोरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत
क्लिक करा