Tap to Read ➤

प्रियदर्शनीचा मराठमोळा ठसका

प्रियदर्शनीने साडी नेसून छान फोटोशूट केलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर.
फुलराणी म्हणूनही ती आज लोकप्रिय आहे.
सोशल मीडियावर तिचा उत्तम वावर आहे.
प्रियदर्शनीने साडीत नुकतंच फोटोशूट केलं आहे.
या लूकमध्ये प्रियदर्शनी कमालीची सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर तिच्या महाराष्ट्रीयन लूकचं कौतुक होत आहे.
क्लिक करा