Tap to Read ➤
दिल को हजार बार रोका रोका रोका..
प्रियदर्शनी इंदलकर हिने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती घराघरात लोकप्रिय झाली.
प्रियदर्शनी हिने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे.
सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
प्रियदर्शनीने एका ब्रँडसाठी हे फोटोशूट केलं आहे.
या साडीत ती कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा