Tap to Read ➤

उनसे नज़रें क्या मिलीं, रोशन फिजाएँ हो गईं

प्रियदर्शनीने पैठणी साडी नेसून सुरेख फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर.
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून ती विशेष लोकप्रिय झाली.
प्रियदर्शनी रिअॅलिटी शोसोबतच नाटक, सिनेमांमध्ये ही झळकली आहे.
सोशल मीडियावरही तिचा दांडगा वावर आहे.
नुकतंच तिने छान फोटोशूट केलं आहे.
मोरपिशी रंगाच्या पैठणी साडीत प्रियदर्शनीने फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा