Tap to Read ➤
सौंदर्य अन् निखळ हास्य, प्रिया मराठेचा सुरेख लूक
जांभळ्या साडीत दिसतेय खूपच सुंदर
प्रिया मराठे सध्या 'तू भेटशी नव्याने' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे
जांभळ्या साडीत तिने नुकतंच फोटोशूट केलं आहे
तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आहे
प्रियाच्या सौंदर्याची तारीफ करावी तितकी कमी आहे
'ब्युटिफूल' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत
क्लिक करा