Tap to Read ➤

ये हसी वादियां...

मराठीबरोबरच प्रिया हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही झळकली आहे.
प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मराठीबरोबरच प्रिया हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही झळकली आहे.
प्रियाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच तिने Winter Special खास फोटोशूट केलं आहे.
यामध्ये प्रियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
फोटोसाठी प्रियाने खास पोझही दिल्या आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा